Showing posts with label वात्रटिका. Show all posts
Showing posts with label वात्रटिका. Show all posts

Saturday, July 30, 2011

दूस्रा (वात्रटिका)


दूस्रा - दूस्रा नुसताच बोलतो..
"पहिला" सुद्धा नाही धड
भज्जी आता कृपा कर
क्रिकेट सोडून 'भज्जी'च तळ



काल परवा आलेला "स्वान"
डोईजड होताना दिसतो
४०० बळींचा मालक मात्र
निव्वळ लाचार भासतो...



....रसप....
२७ जुलै २०११ 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...