औरंगाबादमध्ये ४ मार्चला झालेल्या मुशायऱ्यातलं माझं सादरीकरण. एकूण ३ गझला सादर केल्या होत्या. पूर्ण कार्यक्रमाच्या सलग रेकॉर्डिंगमधून तिन्ही गझला एकत्र करून, जोडून एक अतिशय व्यावसायिक, सफाईदार असं काम श्री. स्वप्नील उपाध्ये ह्यांनी केलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन व त्यांना अनेक धन्यवादही !
सादर केलेल्या गझला -
१. तू गेल्यावर मला स्वत:चे व्यसन लागले
२. आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती
३. तसा मी स्वत:च्या घरी राहतो
विशेष आभार - Girish Joshi
हा माणूस स्वत: एक उत्तम गझलकार तर आहेच पण कवितेचा एक धडपड्या, मेहनती आणि अत्यंत श्रद्धाळू कार्यकर्तासुद्धा आहे. सदर मुशायरा आणि त्याआधी झालेली गझल कार्यशाळा, हे ह्याच्याच मेहनतीचं चीज. (गेल्या अनेक वर्षांत प्रथमच औरंगाबादमध्ये गझल कार्यशाळा घेतली गेली, हे विशेष.)
आपापले अभिप्राय अवश्य नोंदवा !
धन्यवाद !
- रणजित पराडकर

Sunder blog aahe
ReplyDeleteParva ek site pahavayas milali
www.sahityadarbar.com
Likhan karnyas chhan aahe