कुडकुडत्या थंडीत ऊब घेऊ दे
किती गेले दिवस
किती गेल्या राती
रोजच माझा हट्ट
तुझी नकारघंटी
आज मला इच्छा पुरी करू दे
कुडकुडत्या थंडीत ऊब घेऊ दे
कुणाला ना कळू
होईल हळूहळू
नको ना गं राणी
आता मला छळू
आज मला धुंद मोकाट सुटू दे
कुडकुडत्या थंडीत ऊब घेऊ दे
काय करू आता
कसं समजावू
तुझा रुसवा हा
सांग कसा साहू
दोन तरी पेग मला रम घेऊ दे
कुडकुडत्या थंडीत ऊब घेऊ दे
….रसप….
१९ जानेवारी २०१०
किती गेले दिवस
किती गेल्या राती
रोजच माझा हट्ट
तुझी नकारघंटी
आज मला इच्छा पुरी करू दे
कुडकुडत्या थंडीत ऊब घेऊ दे
कुणाला ना कळू
होईल हळूहळू
नको ना गं राणी
आता मला छळू
आज मला धुंद मोकाट सुटू दे
कुडकुडत्या थंडीत ऊब घेऊ दे
काय करू आता
कसं समजावू
तुझा रुसवा हा
सांग कसा साहू
दोन तरी पेग मला रम घेऊ दे
कुडकुडत्या थंडीत ऊब घेऊ दे
….रसप….
१९ जानेवारी २०१०
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!